{
  "village_code": "273000060371620000",
  "village_name": "तिसंगी",
  "taluka_name": "पंढरपुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 5354,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-09-24",
  "objection_until": "2026-10-24",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:12:50Z",
  "surveys": [
    "218/1/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/09/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/09/2026\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:-\nबबन नाना वगरे रा. तिसंगी(खाता क्रमांक1075) गट/सर्व्हे क्रमांक218/1/अ, पैकी माझे म्हणजे लिहून देणार यांचे मालकी वहिवाटीची लागवडीयोग्य क्षेत्र 1.7200 हे.आर.चौ.मी असून त्यापैकी उत्तर बाजूची 1 .60 हे.आर.चौ.मी बक्षिसपत्र दिली असून त्यापैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.8000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:-\nसुमित दत्तात्रय वगरे अपाक सख्खा भाऊ जीवन दत्तात्रय वगरे , (खाता क्रमांक :-10099)गट/सर्व्हे क्रमांक 218/1/अ लागवडीयोग्य क्षेत्र 0.8000 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:-\nबबन नाना वगरे रा. तिसंगी(खाता क्रमांक1075) गट/सर्व्हे क्रमांक218/1/अ, पैकी माझे म्हणजे लिहून देणार यांचे मालकी वहिवाटीची लागवडीयोग्य क्षेत्र 1.7200 हे.आर.चौ.मी असून त्यापैकी उत्तर बाजूची 1 .60 हे.आर.चौ.मी बक्षिसपत्र दिली असून त्यापैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.8000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:-\nजीवन दत्तात्रय वगरे , (खाता क्रमांक :-10100)गट/सर्व्हे क्रमांक 218/1/अ लागवडीयोग्य क्षेत्र 0.8000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक पंढरपूर 2 जिल्हा सोलापूर यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 4987 दिनांक 17/08/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\n( सदर दस्त्याच्या सूची क्र.2 मधील इतर वर्णन यामध्ये गट नं.28/1/अ असे चुकीचे लिहले आहे. त्याची दुरुस्ती गट नं.218/1/अ अशी दुय्यम निंबधक पंढरपूर 2 जिल्हा सोलापूर यांचेकडील चूक दुरुस्ती दस्त क्रमांक 5921 दिनांक 18/09/2026 प्रमाणे बरोबर केली आहे.)",
  "talathi": "नितीन लिंबाजी कौलगे"
}
