{
  "village_code": "273000060371620000",
  "village_name": "तिसंगी",
  "taluka_name": "पंढरपुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 5378,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:12:50Z",
  "surveys": [
    "301",
    "303"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 24/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : धनश्री मल्टीस्टेट को ओप क्रेडिट सोसायटी लि मंगळवेढा शाखा गादेगाव\nगहाणखत लिहुन देणार : गणपतराव अर्जुन पाटील रा. तिसंगी यांनी दुय्यम निबंधक पंढरपूर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 3565-2026 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 301, 303 क्षेत्र 0.8100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गणपतराव अर्जुन पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "नितीन लिंबाजी कौलगे"
}
