{
  "village_code": "273000060371620000",
  "village_name": "तिसंगी",
  "taluka_name": "पंढरपुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 5390,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:12:50Z",
  "surveys": [
    "651"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 09/10/2026\nलिहून घेणार : धनश्री मल्टी – स्टेट को - ऑप क्रेडीट सोसायटी लि, मंगळवेढा शाखा खर्डी,\nलिहून देणार : विकास नागन्नाथ रणदिवे रा. तिसंगी यांनी रक्कम रुपये 100000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 651 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक धनश्री मल्टी – स्टेट को - ऑप क्रेडीट सोसायटी लि, मंगळवेढा शाखा खर्डी यांचेकडील पत्र क्रमांक 1985/10/2026 दिनांक : 03/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "नितीन लिंबाजी कौलगे"
}
