{
  "village_code": "273000060371620000",
  "village_name": "तिसंगी",
  "taluka_name": "पंढरपुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 5393,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:12:50Z",
  "surveys": [
    "703"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : सांगोला अर्बन को.ऑप.बँक लि. सांगोला शाखा पंढरपूर तर्फे प्रतिनिधी श्री.धनाजी गणपत गोडसे\nगहाणखत लिहुन देणार : औदुंबर विष्णु माळी रा. तिसंगी यांनी दुय्यम निबंधक पंढरपूर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 3810-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 703 क्षेत्र 0.5500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री औदुंबर विष्णु माळी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "नितीन लिंबाजी कौलगे"
}
