{
  "village_code": "273000060371660000",
  "village_name": "वाखरी",
  "taluka_name": "पंढरपुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 17898,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:42:04Z",
  "surveys": [
    "54/2/अ/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026\nलिहुन देणार:-\nश्री. संतोष सुनिल पुणेकर -\nलिहुन घेणार :\nमारुती रामा वाघमोडे ,\nमौजे वाखरी येथील जमीन गट नंबर 54/2/अ/1 क्षेत्र 1 है 22 आर पो.ख. 0 हे 03 आर कार 1 रु 90 पैसे येणेप्रमाणे वर्णनाच्या जमीनीपैकी समाईक खाते नंवर 8473 मध्ये क्षेत्र 0 है 84 आर पो.ख. 0 हे 03 आर आकार 1 रू 31 पैसे जमीन असुन त्यापैकी लिहुन देणार यांच्या हिश्याचचे संपुर्ण क्षेत्र 0 हे 01 आर आकार 0 रु 01 पैसे जमीन विहीर प्रयोजनार्थ लिहुन देणार यांनी लिहून घेणार यांना आजरोजी कायमस्वरूपी कायमखुषखरेदी दिलेली आहे\n(खाता क्रमांक :-13958) यांना दुय्यम निंबधक पंढरपूर 1 जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 6151 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 90000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "प्रशांत दशरथ शिंदे"
}
