{
  "village_code": "273000060371660000",
  "village_name": "वाखरी",
  "taluka_name": "पंढरपुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 17908,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:42:04Z",
  "surveys": [
    "295/1/अ/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026\nलिहुन देणार:-\nहिंम्मत लक्ष्मण आसबे रा. वाखरी(खाता क्रमांक12255) यांचे गट/सर्व्हे क्रमांक295/1/अ/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2700 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.12 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nअमोल पांडुरंग सपताळ ,आण्णासाहेब पांडुरंग सप्ताळ ,भक्ती कालिदास लोखंडे ,महेंद्र राजेंद्र रोकडे ,लहू राजेंद्र रोकडे ,विलास दौलत कांबळे ,वैभव गणपत जाधव - - -, (खाता क्रमांक :-13957)गट/सर्व्हे क्रमांक 295/1/अ/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.12 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nमौजे वाखरी तालुका पंढरपूर येथील गट नं.295/1/अ/2 क्षेत्र 0 हे. 83 आर आकार 2 रु. 10 पैसे येणेप्रमाणे वर्णनाच्या मिळकतीमध्ये माझे म्हणजे लिहून देणार-हिम्मत लक्ष्मण आसबे यांचे मालकीची संपूर्ण मिळकत क्षेत्र 0 हे. 27 आर आकार 0 रु. 68 पैसे येणेप्रमाणे वर्णनाची मिळकत असून त्यापैकी पूर्व बाजूची क्षेत्र 0 हे. 12 आर आकार 0 रु. 30 पैसे येणेप्रमाणे वर्णनाची मिळकत आजरोजी मी तुम्हास कायमस्वरूपी कायमखुष खरेदी दिली आहे. खरेदी दिलेल्या मिळकतीमध्ये जाणे-येणेसाठी पश्चिम बाजूने दक्षिण-उत्तर चालीचा 20 फूट रुंदीचा अंतर्गत सामाईक रस्ता ठेवलेला असून सदर रस्त्याचा लिहून घेणार यांनी सामाईकात वापर करण्याच्या हक्कासह.\nयांना दुय्यम निंबधक पंढरपूर 2 जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6219 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1755000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "प्रशांत दशरथ शिंदे"
}
