{
  "village_code": "273000060371660000",
  "village_name": "वाखरी",
  "taluka_name": "पंढरपुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 17913,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:42:04Z",
  "surveys": [
    "296/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कर्मयोगी सु.रा.परिचारक ग्रा बिगर शेती सह पतसंस्था मर्या.तुंगत शाखा-पंढरपूर तर्फे दिगंबर नरहरी शिंदे\nगहाणखत लिहुन देणार : नितीन बबन शिंदे रा. वाखरी यांनी दुय्यम निबंधक पंढरपूर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 3661-2026 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 296/2 क्षेत्र 0.6500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नितीन बबन शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रशांत दशरथ शिंदे"
}
