{
  "village_code": "273000060371660000",
  "village_name": "वाखरी",
  "taluka_name": "पंढरपुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 17916,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:42:04Z",
  "surveys": [
    "788/1/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026\nलिहुन देणार:-\nप्रकाश मारुती सपकाळ ,अलका सदाशिव पार्टे\nदस्तएवज प्रवेशासाठी कु.मु विराट लक्ष्मण भुसनर\nलिहुन घेणार :\nपांडुरंग मच्छिंद्र भिंगारे ,\nमौजे वाखरी ता. पंढरपूर जि. सोलापूर येथील जमीन गट नंतर 788/1/अ क्षेत्र 0 हे 81 आर आकार 0 रु 65 पैसे येणेप्रमाणे वर्णनाच्या जमीनीपैकी समाईकांतील लिहुन देणार यांच्या हिश्याची संपूर्ण क्षेत्र 0 हे 07.70 आर आकार 0 रू 06 पैसे बागायत शेतजमीन लिहून देणार यांनी लिहुन घेणार यांना आजरोजी कायमस्वरूपी कायम खुषखरेदी दिलेली आहे\nयांना दुय्यम निंबधक पंढरपूर 2 जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 6251 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1175000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "प्रशांत दशरथ शिंदे"
}
