{
  "village_code": "273000060371660000",
  "village_name": "वाखरी",
  "taluka_name": "पंढरपुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 17945,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:42:04Z",
  "surveys": [
    "340"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दि पंढरपूर मर्चंट्स को ऑप बँक लि.पंढरपूर शाखा इसबावी\nगहाणखत लिहुन देणार : श्रीकांत सुखदेव शिंदे रा. वाखरी यांनी दुय्यम निबंधक पंढरपूर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 3904-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4900000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 340 क्षेत्र 0.4300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री श्रीकांत सुखदेव शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4900000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रशांत दशरथ शिंदे"
}
