{
  "village_code": "273000060371700000",
  "village_name": "कोर्टी",
  "taluka_name": "पंढरपुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 11884,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:57:18Z",
  "surveys": [
    "710/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : वरदायीनी मल्टि स्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि.पंढरपूर तर्फे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास नारायण क्षीरसागर\nगहाणखत लिहुन देणार : बंडोपंत ज्ञानोबा देठे रा. कोर्टी यांनी दुय्यम निबंधक पंढरपूर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6425-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 710/1 क्षेत्र 0.4700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बंडोपंत ज्ञानोबा देठे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संजय अशोक खंडागळे"
}
