{
  "village_code": "273000060371710000",
  "village_name": "गादेगाव",
  "taluka_name": "पंढरपुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 9972,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:01:03Z",
  "surveys": [
    "1118/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nलिहून देणार : कर्मयोगी सु.रा परिचारक बि.शे.सह पतसंस्था तुंगत जावक क्र 63/2026-27 दिनांक : 24/09/2026\nलिहून घेणार : नारायण राजाराम आवताडे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 1118/2 तपशिल : र.रु. 100000/- दि. 3/9/12 - 6203\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सावित्री शंकर मेडेदार"
}
