{
  "village_code": "273000060371710000",
  "village_name": "गादेगाव",
  "taluka_name": "पंढरपुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 9974,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:01:03Z",
  "surveys": [
    "101/2",
    "106/1",
    "106/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 23/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nलिहुन देणार : गादेगाव बृ.वि.का.सेवा सह.सोसा. लि.गादेगाव ता.पंढरपूर जि.सोलापूर दिनांक:15/10/2026\nलिहुन घेणार : बजरंग ज्ञानोबा बाबर\nयांनी सर्व्हे क्रमांक 106/2 वर फेरफार क्रमांक 6119 ने घेतलेला बोजा र.रू.1000/- + र.रू.100000/-दि. 30/06/2006\nयांनी सर्व्हे क्रमांक 106/1 वर फेरफार क्रमांक 1102 ने घेतलेला बोजा र.रू.1000/- + र.रू.1,00,000/-दि.30/06/2006\nयांनी सर्व्हे क्रमांक : 101/2 तपशिल : र रु.1000/- + र.रू.100000/-दि.30/06/2006 - 1093\nपुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सावित्री शंकर मेडेदार"
}
