{
  "village_code": "273000060371710000",
  "village_name": "गादेगाव",
  "taluka_name": "पंढरपुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 9975,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:01:03Z",
  "surveys": [
    "1078/1/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nलिहून देणार : श्री कर्मयोगी सु.रा.परिचारक ग्रा.बि.शे.स.प.सं.म तुंगत ता. पंढरपूर, जि. सोलापूर जावक क्र 62/2026-27 दिनांक 22/09/2026\nलिहून घेणार : महादेव नारायण आवताडे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 1078/1/अ तपशिल : श्री कर्मयोगी सु.रा.परिचारक ग्रा.बि.शे.स.प.सं.म तुंगत यांचा कोर्ट मनाई हुकुम - 6365\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सावित्री शंकर मेडेदार"
}
