{
  "village_code": "273000060371730000",
  "village_name": "उंबरगाव",
  "taluka_name": "पंढरपुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 3693,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:44:36Z",
  "surveys": [
    "219/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : क्र.आरटीएस/अपिलक्र.105/2026\nआदेश दिनांक : 15/07/2026\nमा.उपविभागीय अधिकारी सो पंढरपूर विभाग पंढरपूर यांचेकडील आदेश क्र.आरटीएस/अपिलक्र.105/2026 दि.15/07/2026 आदेशानुसार मौजे उंबरगाव ता. पंढरपूर येथील गट क्र.219/3 वरील फेरफार क्र.2643 जमिनीचे संदर्भात मंडळ अधिकारी खर्डी यांचा दि.29/11/2017 रोजीचा नोंद नामंजूर करणेचा आदेश रद्द करणेत येऊन फेरफार क्र.2643 ही नोंदणीकृत खरेदी खताची नोंद प्रमाणित करणेत येत आहे. मा.उपविभागीय अधिकारी सो पंढरपूर विभाग पंढरपूर यांचेकडील आदेश क्र.आरटीएस/अपिलक्र.105/2026 दि.15/07/2026 आदेशानुसार नोंद घेतली असे.",
  "talathi": "विशाल श्रीरंग जगाते"
}
