{
  "village_code": "273000060371740000",
  "village_name": "रोपळे",
  "taluka_name": "पंढरपुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 8356,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T17:25:27Z",
  "surveys": [
    "536/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : तहसील कार्यालय पंढरपूर क्र जमा-२ वाटप/एस/आर /२६८/२०२६\nआदेश दिनांक : 26/10/2026\nमा. तहसिलदारसो पंढरपूर तह.कार्या. पंढरपूर यांच्या आदेशान्वये राहुल गोविंद भोसले इतर २ रा.रोपळे यांनी रोपळे ता.पंढरपूर येथील सामाईक जमिनीचे आपआपसात सरस निरस मानाने वाटप करुन घेतले असे.\nरोपळे येथील वाटप जमिनीचा तपशील खालीलप्रमाणे\n१) ग.नं.५३६/२ क्षेत्र २.०३ हे पो.ख ०.०० आकार २.७५ पैसे\nतरी महाराष्ट्र जमिन महसुल अधिनियम 1966 चे कलम 85 मधील तरतुदीस विचारात घेऊन त्याप्रमाणे मुंबई तुकडेजोड तुकडेबंदी कायदा व मुंबई कुळ कायदा 1948 मधील तरतुदीस अधीन राहून यांच्या शेतजमिनीस खालीलप्रमाणे वाटपास परवानगी देण्यात येत आली आहे.\n१) राहुल गोविंद भोसले ग.नं.५३६/२ पै क्षेत्र ०.८० हे पो.ख ०.०० आकार १.०० पैसे-मध्य भागची\n२) माधुरी राहुल भोसले ग.नं.५३६/२ पै क्षेत्र ०.८० हे पो.ख ०.०० आकार १.०० पैसे-दक्षिणेची\n३) सुधामती गोविंद भोसले ग.नं.५३६/२ पै क्षेत्र ०.४३ हे पो.ख ०.०० आकार ०.७५ पैसे-उत्तरेची\nटीप- १) गट नंबर ५३६/१ मधील असणारा विहिरीतील दोघांचा हिस्सा ८ आणे सुधामती गोविंद भोसले यांना देण्यात आला.२)इतर हक्कातील शेरे व बोजे कायम राहतील २)सदरहू दावा वाटप मिळकत या वरील विविध कर्ज,बँक बोजे देणे याबाबत सदरहू वाटपानंतराचा धारक जबाबदार राहील.३) तसेच त्याबाबत मालकी हक्काबाबत कोणतेही वाद असल्याचे किंवा मालकी हक्काबाबत कोणतेही दिवाणी अथवा इतर न्यायालयामध्ये आदेश असल्यास सदरहू वाटप तात्काळ रद्द होईल.\nआदेश वरून नोंद घेतली असे.",
  "talathi": "महेश वसंतराव गायकवाड"
}
