{
  "village_code": "273000060371740000",
  "village_name": "रोपळे",
  "taluka_name": "पंढरपुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 8358,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T17:25:27Z",
  "surveys": [
    "1336/1/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : तहसील कार्यालय पंढरपूर क्र.जमा-२/वाटप /एस आर /२६० /२०२६\nआदेश दिनांक : 19/10/2026\nमा. तहसिलदारसो पंढरपूर तह.कार्या. पंढरपूर यांच्या आदेशान्वये राजाबाई सुरेश भोसले इतर ६ रा.रोपळे ता.पंढरपूर यांनी रोपळे ता.पंढरपूर येथील सामाईक जमिनीचे आपआपसात सरस निरस मानाने वाटप करुन घेतले असे.\nरोपळे येथील वाटप जमिनीचा तपशील खालीलप्रमाणे.\n१) ग.नं.१३३६/१/ब क्षेत्र२.०० हे आर पो.ख ०.०० हे आर आकार ४.५० पैसे\n२) ग.नं.१३३६/१/अ क्षेत्र ०.४० हे आर पो.ख ०.०० हे आर आकार ०.९० पैसे\n३) ग.नं.१३३६/१/अ क्षेत्र ०.४० हे आर पो.ख ०.०० हे आर आकार ०.९० पैसे\n४) ग.नं.१३३६/१/अ क्षेत्र ०.८० हे आर पो.ख ०.०० हे आर आकार १.८० पैसे\nतरी महाराष्ट्र जमिन महसुल अधिनियम 1966 चे कलम 85 मधील तरतुदीस विचारात घेऊन त्याप्रमाणे मुंबई तुकडेजोड तुकडेबंदी कायदा व मुंबई कुळ कायदा 1948 मधील तरतुदीस अधीन राहून यांच्या शेतजमिनीस खालीलप्रमाणे वाटपास परवानगी देण्यात येत आली आहे.\n१) सिद्धेश्वर नारायण चव्हाण ग.नं.१३३६/१/ब पै क्षेत्र ०.२५ हे आर पो.ख ०.०० हे आर आकार ०.५० पैसे-दक्षिणेची\n२) महेश सिद्धेश्वर चव्हाण ग.नं.१३३६/१/ब पै क्षेत्र ०.४३ हे आर पो.ख ०.०० हे आर आकार ०.५० पैसे-सिद्धेश्वर चव्हाण लगत उत्तरेची\n३) राजाबाई सुरेश भोसले ग.नं.१३३६/१/ब पै क्षेत्र ०.३२ हे आर पो.ख ०.०० हे आर आकार ०.५० पैसे-महेश सिद्धेश्वर चव्हाण लगत उत्तरेची\n४) सुरेश नारायण भोसले ग.नं.१३३६/१/ब पै क्षेत्र ०.३३ हे आर पो.ख ०.०० हे आर आकार ०.५० पैसे-राजाबाई सुरेश भोसले लागत उत्तरेची\n५) सोनाली अक्षय भोसले ग.नं.१३३६/१/ब पै क्षेत्र ०.६७ हे आर पो.ख ०.०० हे आर आकार १.०० पैसे-सिद्धेश्वर चव्हाण लगत उत्तरेची\n६) सिद्धेश्वर नारायण चव्हाण ग.नं.१३३६/१/अ पै क्षेत्र ०.१५ हे आर पो.ख ०.०० हे आर आकार ०.३५ पैसे-दक्षिणेची\n७) महेश सिद्धेश्वर चव्हाण ग.नं.१३३६/१/अ पै क्षेत्र ०.३७ हे आर पो.ख ०.०० हे आर आकार ०.५० पैसे-सिद्धेश्वर चव्हाण यांचे लगत उत्तरेची\n८) राजाबाई सुरेश भोसले ग.नं.१३३६/१/अ पै क्षेत्र ०.२३ हे आर पो.ख ०.०० हे आर आकार ०.५० पैसे-महेश सिद्धेश्वर चव्हाण लगत उत्तरेची\n९) सुरेश नारायण भोसले ग.नं.१३३६/१/अ पै क्षेत्र ०.२७ हे आर पो.ख ०.०० हे आर आकार ०.५० पैसे-राजाबाई सुरेश भोसले लगत उत्तरेची.\n१०) सोनाली अक्षय भोसले ग.नं.१३३६/१/अ पै क्षेत्र ०.५८ हे आर पो.ख ०.०० हे आर आकार १.०० पैसे-उत्तरेची\nटीप- 1) गट नंबर १३३६/२/अ मध्ये जाने येणे साठी पूर्व पश्चिम चालीचा १२ फुट रुंदी चा रस्ता सामाईक राहील.२)गट नंबर १३३६/१/अ मधील विहिरीत महेश यांचा ८ आणे व सोनाली यांचा ८ आणे हिस्सा राहील ३)गट नंबर १३३६/१/अ व गट नंबर १३३६/१/ब मध्ये असणारी पाईपलाईन व इले मोटार व सोलर मोटार मध्ये महेश, सोनाली,यांचे दोघामध्ये सामाईक वापरसाठी राहील ४)इतर हक्कातील शेरे व बोजे कायम राहतील ५)सदरहू दावा वाटप मिळकत या वरील विविध कर्ज,बँक बोजे देणे याबाबत सदरहू वाटपानंतराचा धारक जबाबदार राहील.६)तसेच त्याबाबत मालकी हक्काबाबत कोणतेही वाद असल्याचे किंवा मालकी हक्काबाबत कोणतेही दिवाणी अथवा इतर न्यायालयामध्ये आदेश असल्यास सदरहू वाटप तात्काळ रद्द होईल.\nआदेश वरून नोंद घेतली असे.",
  "talathi": "महेश वसंतराव गायकवाड"
}
