{
  "village_code": "273000060371750000",
  "village_name": "बाभुळगांव",
  "taluka_name": "पंढरपुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 6953,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:31:58Z",
  "surveys": [
    "483/1/अ/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : यशवंतराव चव्हाण नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित गुरसाळे, शाखा पंढरपूर, ता.पंढरपूर, जि.सोलापूर यांचे तर्फे श्री.रमेश रामचंद्र गांडुळे\nगहाणखत लिहुन देणार : धनाजी सावता गवळी रा. बाभुळगांव यांनी दुय्यम निबंधक पंढरपूर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6353-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 150000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 483/1/अ/1 क्षेत्र 0.9000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री धनाजी सावता गवळी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 150000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "तस्लिम अख्तर बागवान"
}
