{
  "village_code": "273000060371750000",
  "village_name": "बाभुळगांव",
  "taluka_name": "पंढरपुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 6958,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:31:58Z",
  "surveys": [
    "182/2/फ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026\nलिहून घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा रोपळे , पंढरपूर 2\nलिहून देणार : समाधान शिवाजी लोखंडे रा. बाभुळगांव यांनी दुय्यम निबंधक पंढरपूर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 0000 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 182/2/फ वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा रोपळे यांचेकडील पत्र क्रमांक 0000 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "तस्लिम अख्तर बागवान"
}
