{
  "village_code": "273000060371770000",
  "village_name": "नारायण चिंचोली",
  "taluka_name": "पंढरपुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 4770,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:16:41Z",
  "surveys": [
    "301/ब/भूखंड/56"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026\nलिहुन देणार:-\nअल्लाउददीन महिबूब पठाण रा. नारायण चिंचोली(खाता क्रमांक4965) यांचे गट/सर्व्हे क्रमांक301/ब/भूखंड/56, बिगरशेती क्षेत्र 2.7881 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 2.7881 आर.चौ.मी (3000 चौरस फुट) हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nतुकाराम हरिबा लोंढे , (खाता क्रमांक :-5260)गट/सर्व्हे क्रमांक 301/ब/भूखंड/56 बिगरशेती क्षेत्र 2.7881 आर.चौ.मी (3000 चौरस फुट)\nयांना दुय्यम निंबधक पंढरपूर 2 जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 966 दिनांक 26/04/2004 प्रमाणे रक्कम रुपये 25000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "बाळासाहेब ज्ञानदेव अनभुले"
}
