{
  "village_code": "273000060371790000",
  "village_name": "भटूंबरे",
  "taluka_name": "पंढरपुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 3870,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:35:55Z",
  "surveys": [
    "49/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : गौ.ख./फेरचौकशी/कावि/357/2026\nआदेश दिनांक : 08/10/2026\nमा. तहसीलदार सो , पंढरपूर यांचेकडील आदेश क्र. गौ.ख./फेरचौकशी/कावि/357/2026, दिनांक 08/10/2026 अन्वये अर्जदार श्री. पंडित मारुती शेंबडे, रा. भटुंबरे, ता. पंढरपूर यांच्या फेरचौकशी अर्जास मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार फेरफार क्र. 2545 मधील गट नं. 49/1 च्या इतर अधिकारातील अनधिकृत माती साठ्याबाबतचा दंडात्मक बोजा आदेशाप्रमाणे कमी करण्यात आला असे.",
  "talathi": "विराज तुकाराम लोटेकर"
}
