{
  "village_code": "273000060371790000",
  "village_name": "भटूंबरे",
  "taluka_name": "पंढरपुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 3871,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T17:24:30Z",
  "surveys": [
    "42/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nमा.तहसिलदार सो पंढरपुर यांचेकडील आदेश क्रमांक - जमा-1 / पो.ख /एसआर/ 06 / 2025 दिनांक-21/04/2025, येथील प्रमाणे वहीवीटीखाली आणले असुन सदर क्षेत्र लागवडीयोग्य क्षेत्रात समावेश केला असे.\n1 ) सद्यस्थितीनुसार - जमीन धारकाचे नाव – बाबा भिमराव येडगे गट नंबर- 42/2 लागवडीखालील क्षेत्र 0.48\nहे.आर क्षेत्र पो.ख- 0.12.50 (वर्ग-अ) आकार 1.15 रु.पैसे\nदुरुस्तीनुसार - लागवडीखालील आणलेले एकूण क्षेत्र वर्ग-अ क्षेत्र 0.12.50 हे.आर\nपुढीलप्रमाणे लागवडीखालील आणलेले एकूण क्षेत्र – 0.60.50 हे.आर पोटखराब क्षेत्र वर्ग-अ क्षेत्र – 0.00 हे.आर आकार – 1.45 पैसे\n( मा.तहसिलदार सो पंढरपुर यांचेकडील आदेश क्रमांक - जमा-1 / पो.ख /एसआर/ 06 / 2025 दिनांक-21/04/2025 अन्वये नोंद घेतली असे. )",
  "talathi": "विराज तुकाराम लोटेकर"
}
