{
  "village_code": "273000060371800000",
  "village_name": "शेगावदुमाला",
  "taluka_name": "पंढरपुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 4341,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:46:49Z",
  "surveys": [
    "39/2",
    "40"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nमौजे शेगाव दुमाला येथील गट नं. 39/2 व 40 या जमिनींच्या महसूल अभिलेखामध्ये संस्थेच्या नावाची चुकीची नोंद झालेली असल्याबाबत श्री मच्छिंद्रनाथ संस्थान, निमगाव (मा.), ता. शिरूर कासार, जि. बीड यांचेकडून अर्ज प्राप्त झाला आहे. संस्थेच्या कार्यकारी मंडळाचा दिनांक 16/08/2026 रोजीचा ठराव व धर्मादाय आयुक्त कार्यालय, बीड येथील नोंदणी प्रमाणपत्रानुसार सदर चुकीची नोंद दुरुस्त करून संस्थेचे अधिकृत नाव “श्री मच्छिंद्रनाथ संस्थान, निमगाव, ता. शिरूर कासार, जि. बीड” असे नोंदविण्याबाबत फेरफार नोंद घेण्यात आली असे.\n( श्री मच्छिंद्रनाथ संस्थान, निमगाव, ता. शिरूर कासार, जि. बीड यांचा जा. क्र. श्रीमंसं/02/2026-27, दिनांक 29/09/2026 अन्वये नोंद घेतली असे.)",
  "talathi": "विराज तुकाराम लोटेकर"
}
