{
  "village_code": "273000060371800000",
  "village_name": "शेगावदुमाला",
  "taluka_name": "पंढरपुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 4348,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:46:49Z",
  "surveys": [
    "42/1",
    "42/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nपंढरपूर येथील मा. सिव्हिल जज्ज ज्युनिअर डिव्हिजन यांचेकडील रे. मु. नं.- 241 / 2006 चा हुकूमनामा अन्वये –\nवादी - सुरज संपत आटकळे\nप्रतिवादी – संपत विठ्ठल आटकळे व इतर\nयांच्यात झालेला बाजूस दाखल गटाचा कोर्ट तडजोड हुकूमनामा खालील प्रमाणे.\n1) सुरज संपत आटकळे ,मंदाकिनी संपत आटकळे गट नंबर – 42/1 पै. क्षेत्र – 0.10 हे.आर पो.ख- 0.00 हे.आर आकार – 0.32 दिशा – दक्षिण बाजू\n2) सुरज संपत आटकळे ,मंदाकिनी संपत आटकळे गट नंबर – 42/2 पै. क्षेत्र – 0.05 हे.आर पो.ख- 0.00 हे.आर आकार – 0.16 दिशा – दक्षिण बाजू\n( पंढरपूर येथील मा. सिव्हिल जज्ज ज्युनिअर डिव्हिजन यांचेकडील रे. मु. नं.- 241 / 2006 चा तडजोड हुकूमनामा अन्वये नोंद घेतली असे. )",
  "talathi": "विराज तुकाराम लोटेकर"
}
