{
  "village_code": "273000060371800000",
  "village_name": "शेगावदुमाला",
  "taluka_name": "पंढरपुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 4349,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:46:49Z",
  "surveys": [
    "261/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nपंढरपूर येथील मा. सिव्हिल जज्ज ज्युनिअर डिव्हिजन यांचेकडील रे. मु. नं.- 75 / 2013 चा हुकूमनामा अन्वये –\nवादी - संपत विठ्ठल आटकळे\nप्रतिवादी – सुरज संपत आटकळे व इतर\nयांच्यात झालेला बाजूस दाखल गटाचा कोर्ट तडजोड हुकूमनामा खालील प्रमाणे.\n1) सुरज संपत आटकळे गट नंबर – 261/1 पै. क्षेत्र – 0.30.50 हे.आर पो.ख- 0.01 हे.आर आकार – 1.02 दिशा – उत्तर बाजू\n2) आनंदा ज्ञानदेव रोंगे गट नंबर – 261/1 पै. क्षेत्र – 0.30 हे.आर पो.ख- 0.00. हे.आर आकार – 1.03 दिशा – दक्षिण बाजू\n( पंढरपूर येथील मा. सिव्हिल जज्ज ज्युनिअर डिव्हिजन यांचेकडील रे. मु. नं.- 75 / 2013 चा तडजोड हुकूमनामा अन्वये नोंद घेतली असे. )",
  "talathi": "विराज तुकाराम लोटेकर"
}
