{
  "village_code": "273000060371800000",
  "village_name": "शेगावदुमाला",
  "taluka_name": "पंढरपुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 4353,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:46:49Z",
  "surveys": [
    "176/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअधिकारी : महसूल व वनविभाग\nआदेश क्रमांक : शासन निर्णय क्रमांक संकीर्ण २०२५//प्र. क.१७८/ल-१\nआदेश दिनांक : 30/04/2025\n१)महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग शासन निर्णय क्रमांक संकीर्ण २०२५//प्र. क.१७८/ल-१ दिनांक ३० एप्रिल २०२५\n२)कृषि व सहकार विभाग ठराव क्रमांक मृदसा-१०७८(७०७)१६ -ए दिनांक २६/०३/१९७९\n३)शासन निर्णय क्र टीएजी-१०८८/प्र. क्र.२०१४/-११ दिनांक ३१/१२/१९८८ अन्वये संगणीकृत ७/१२ मधील इतर हक्कात असलेले कालबाह्य नोंदी,तगाई बोजे,आयकट बोजे,बंडिंग बोजे कमी करणे संबंधी सूचित करण्यात आले. त्यानुसार मौजे शेगाव दुमाला येथील गट क्रमांक १७६/२ वरील बंडिंग बोजा कमी केला असे.\n१)गट नंबर १७६/२ बंडिंग बोजा रु १९१८/- +७०८१.१४/-(६३६)",
  "talathi": "विराज तुकाराम लोटेकर"
}
