{
  "village_code": "273000060371800000",
  "village_name": "शेगावदुमाला",
  "taluka_name": "पंढरपुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 4354,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T17:26:48Z",
  "surveys": [
    "242/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : जमा-2 / वाटप / एसआर / 269 / 2026\nआदेश दिनांक : 26 / 10 / 2026\nमा. तहसिलदारसो पंढरपूर यांचेकडील आदेश क्र. जमा-2 / वाटप / एसआर / 269 / 2026 पंढरपूर दि. 26 / 10 / 2026 बाजूस दाखल जमिनीचे खातेदार धनाजी नानासाहेब पवार इतर यांना महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 मधील तरतुद विचारात घेवून त्याप्रमाणे मुंबई तुकडे जोड तुकडे बंदी कायदा व मुंबई कुळ कायदा 1948 मधील तरतुदीस अधीन राहून वाटपास परवानगी मिळल्याने खालीलप्रमाणे जमिनीचे वाटप केले असे.\n1) धैर्यशील धनाजी पवार , एकनाथ नानासाहेब पवार , संताजी नानासाहेब पवार गट नंबर :- 242/अ क्षेत्र – 0.85.50 हे.आर पो.ख 0.00 हे.आर आकार 2.58 रु.पैसे दिशा :- संपूर्ण गट समाईकात\nटीप : :-\n१) इतर हक्कातील शेरे व बोजे कायम राहतील.\n2) सदरहु दावा वाटप मिळकत यावरिल विविध कर्ज, बँक बोजे देणे याबाबत सदरहू वाटपानंतरचा धारक जबाबदार राहील.\n3) तसेच त्याबाबत मालकी हक्काबाबत कोणताही वाद असल्याचे किंवा मालकी हक्काबाबत कोणत्याही दिवाणी अथवा इतर न्यायालयामध्ये आदेश असल्यास सदरहू वाटप तात्काळ रद्द होईल.",
  "talathi": "विराज तुकाराम लोटेकर"
}
