{
  "village_code": "273000060371810000",
  "village_name": "देगाव",
  "taluka_name": "पंढरपुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 10634,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-09-19",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:14:08Z",
  "surveys": [
    "341/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 19/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 18/09/2026\nलिहून घेणार : भैरवनाथ को.ऑप.क्रेडीट सोसायटी लि.आढीव ता.पंढरपुर, --निवडा--\nलिहून देणार : अर्जुन वसंत नागटिळक रा. देगाव यांनी रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 341/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक भैरवनाथ को.ऑप.क्रेडीट सोसायटी लि.आढीव ता.पंढरपुर यांचेकडील पत्र क्रमांक 34/2026-27 दिनांक 7/9/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दत्तात्रय भिमराव कोताळकर"
}
