{
  "village_code": "273000060371810000",
  "village_name": "देगाव",
  "taluka_name": "पंढरपुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 10649,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:14:08Z",
  "surveys": [
    "235/1/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 18/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ इंडिया शाखा पंढरपूर ता.पंढरपूर\nगहाणखत लिहुन देणार : सोनाली विकास शिंदे रा. देगाव यांनी दुय्यम निबंधक पंढरपूर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 3766-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2432000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 235/1/अ क्षेत्र 0.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सोनाली विकास शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2432000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दत्तात्रय भिमराव कोताळकर"
}
