{
  "village_code": "273000060371810000",
  "village_name": "देगाव",
  "taluka_name": "पंढरपुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 10655,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:14:08Z",
  "surveys": [
    "120/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 24/10/2026\nलिहून घेणार : स्टेट बँक आँफ इंडीया शाखा पंढरपुर , --निवडा--\nलिहून देणार : नवनाथ गोपीनाथ घाडगे रा. देगाव यांनी रक्कम रुपये 329000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 120/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक स्टेट बँक आँफ इंडीया शाखा पंढरपुर यांचेकडील पत्र क्रमांक नंबर 13 दिनांक 14/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 329000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दत्तात्रय भिमराव कोताळकर"
}
