{
  "village_code": "273000060371810000",
  "village_name": "देगाव",
  "taluka_name": "पंढरपुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 10658,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T17:21:21Z",
  "surveys": [
    "160/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026\nलिहुन देणार:- हर्षल सज्जन पाटील (खाता क्रमांक :- 8647)\" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 160/3 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य दक्षिण बाजुच्या 0 हे 40 आर याक्षेत्रामधुन उत्तर बाजुची कॅनाल व रस्त्यालगत क्षेत्र 0.1550 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदर क्षेत्रास जाणे-येणेसाठी पश्चिम अंगाने दक्षिण-उत्तर चालीचा कॅनाल लगत 25 फुट रुंदीचा समाईकात सोडलेला आहे. व उत्तर बाजुने 25 फुट रुंदीचा रस्ता सोडलेला आहे. त्याचा वापर समाईकात करणचे हक्कासह.\nलिहुन घेणार:- आनंद शंकर माने ,तुकाराम संभाजी पाटील ,महेश रघुनाथ खुर्द ,शंकर पांडुरंग खुर्द ,शर्मिला महेश खुर्द ,सुरेश परबत खुर्द (खाता क्रमांक :- नवीन खाते)यांना दुय्यम निबंध‍क पंढरपूर 1 यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 333 दिनांक 20/01/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 270000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "दत्तात्रय भिमराव कोताळकर"
}
