{
  "village_code": "273000060371820000",
  "village_name": "अजनसोंड",
  "taluka_name": "पंढरपुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 3420,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:36:18Z",
  "surveys": [
    "218/1/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 02/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nलिहुन घेणार : धनश्री म स्टे को ऑ क्रे सो लि मंगळवेढा शा शेदुमाला\nलिहुन देणार : समाधान नवनाथ रोडगे रा. अजनसोंड गट नंबर/ सर्वे नंबर 218/1/अ यांनी दिनांक 17/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 50000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.40 वर बोजा दाखल करणेबाबत श्री समाधान नवनाथ रोडगे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 185/2026 दिनांक 17/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 50000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दादासाहेब विलास सरक"
}
