{
  "village_code": "273000060371820000",
  "village_name": "अजनसोंड",
  "taluka_name": "पंढरपुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 3422,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:36:18Z",
  "surveys": [
    "165/2",
    "42/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nमा. तहसीलदार सो पंढरपूर यांचेकडील आदेश क्र. पुनर्वसन/एसआर/18/2026, दिनांक 15/09/2026 अन्वये मौजे अजनसोंड, ता. पंढरपूर, जि. सोलापूर\n1. जमीन गट नं. 42/2, क्षेत्र 0.40 हे.आर, पोटखराब 0.00 हे.आर, आकार रु. 1.30\n2. जमीन गट नं. 165/2 क्षेत्र 2.02 हे.आर, पोटखराब 0.00 हे.आर, आकार रु. 6.70\nवरील दोन्ही जमिनींच्या 7/12 उताऱ्यावरील इतर हक्कातील \"नवीन व अविभाज्य शर्तीवर प्रदान\" असा दाखल असलेला शेरा कमी करून सदर जमिनींची भू-धारणा पध्दती भोगवटादार वर्ग-१ अशी करण्यात आली असे.",
  "talathi": "दादासाहेब विलास सरक"
}
