{
  "village_code": "273000060371840000",
  "village_name": "ईश्वर वठार",
  "taluka_name": "पंढरपुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 3959,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:44:09Z",
  "surveys": [
    "59/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : ज्ञानदीप को.ऑप.क्रेडीट सोसायटी लि मुंबई .शाखा कोल्हापूर तर्फे पंढरपूर शाखेचे कार्यालय प्रमुख श्री.गणेश शरद बारसकर\nगहाणखत लिहुन देणार : नारायण सिध्देश्वर माने रा. ईश्वर वठार यांनी दुय्यम निबंधक पंढरपूर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 4047-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 59/2 क्षेत्र 0.8200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नारायण सिध्देश्वर माने यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nसहकर्जदार - सविता नारायण माने (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "बाळासाहेब ज्ञानदेव अनभुले"
}
