{
  "village_code": "273000060371870000",
  "village_name": "गोपाळपूर",
  "taluka_name": "पंढरपुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 5358,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T17:19:18Z",
  "surveys": [
    "112/1",
    "87/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र. जमा-1/पो.ख./एस.आर./09/2026\nआदेश दिनांक : 17/08/2026\nमा.तहसीलदार सो.पंढरपूर यांचेकडील क्र. जमा-1/पो.ख./एस.आर./09/2026 दिनांक 17/08/2026 अन्वये तसेच, उपअधीक्षक भूमी अभिलेख, पंढरपूर यांचेकडील जावक क्रमांक 2518 क्र.भू./क.जा.प./गोपाळपूर/एस आर नं.02/2026 दु.र.नं.1391/2026 पंढरपूर दिनांक 11/09/2026 अन्वये मौजे गोपाळपूर येथील जमीन गट नंबर 112/1 मधील श्री. नारायण औदुंबर मस्के व 87 मधील श्री.विजय विनायक दाते या खातेदार यांचे पोटखराब क्षेत्र लागवडी लायक क्षेत्रात रुपांतर केल्याने 7/12 सदरी अंमल घेणेत आला आहे. तो पुढीलप्रमाणे\n1) भूमापन क्रमांक 112/1 एकूण क्षेत्र 4.26 पोटखराब क्षेत्र 0.85 लागवडी लायक क्षेत्र 3.41 आकार 7.50\n2) भूमापन क्रमांक 87 एकूण क्षेत्र 12.38 पोटखराब क्षेत्र 0.38 लागवडी लायक क्षेत्र 12.00 आकार 18.05\nदुरुस्तीनंतर 7/12 सदरी पुढीलप्रमाणे बदल करणेत आला आहे.\n1) भूमापन क्रमांक 112/1 एकूण क्षेत्र 4.26 पोटखराब क्षेत्र 0.72 लागवडी लायक क्षेत्र 3.54 आकार 7.78\n2) भूमापन क्रमांक 87 एकूण क्षेत्र 12.38 पोटखराब क्षेत्र 0.04 लागवडी लायक क्षेत्र 12.34 आकार 18.56\nवरील आदेशाप्रमाणे गांवी अंमल घेणेत आला आहे.",
  "talathi": "साईनाथ मारोती आडगटाळे"
}
