{
  "village_code": "273000060371880000",
  "village_name": "अनवली",
  "taluka_name": "पंढरपुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 10407,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:36:51Z",
  "surveys": [
    "542/3/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026\nलिहुन देणार:-\nविष्णु उध्दव खराडे रा. (खाता क्रमांक2239) यांचे गट/सर्व्हे क्रमांक542/3/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.5700 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.5700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी सदर गट नं. 542/3/1व 542/3ब या गटामध्ये येणेजाणेसाठी शिव रस्त्याच्या पुर्वेकडीलचे गट नं. 542/3/अ मधील 0 हे 05 आर बापुसो गुंडीबा गायकवाड यांचे क्षेत्रातून पुढे त्यांचेच मालकीचा गट नं. 542/3/ड चे उत्तर बांधाने 12 फुट रुंदीचा पुर्व पश्चिम चालीचा रस्ता गट नं. 542/3/ब पर्यंत 1 ऋतुराज रामेश्वर शिंदे, 2) नवनाथ जालिंदर घोडके, 3) सिद्धनाथ जालिंदर घोडके, 4) बापुसो गुंडीबा गायकवाड यांचा समाईक हक्क राहील व तिथून पुढे येऊन गट नं.542/3/ब चे पश्चिम बांधाने 12 फुट रुंदीचा दक्षिण उत्तर चालीचा रस्ता गट नं.542/3/1 मध्ये येणेजाणेसाठी 1) ऋतुराज रामेश्वर शिंदे, 2) नवनाथ जालिंदर घोडके, 3) सिद्धनाथ जालिंदर घोडके यांचेमध्ये कायमस्वरूपी समाईक ठेवला आहे. सदर गटात एक चालू पाण्याची विहीर असून त्यांवर 5 एच.पी. इले. मोटार व 500 फुट पाईप लाईन आहे. या सर्वातून 12 दिवसातून 1 दिवस पाणी घेणेचे, वापरणेचे व विहिरीवर येणेजाणेचे हक्कासह. तसेच कॅनॉल पाण्याच्या दंडासह हे त्यांनी\nमान्यता देणार - बापुसो गुंडीबा गायकवाड\nलिहुन घेणार :\nऋतुराज रामेश्वर शिंदे , (खाता क्रमांक :-9413)गट/सर्व्हे क्रमांक 542/3/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.5700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक पंढरपूर 1 जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3754 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 970000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "नवनाथ सोमनाथ मोरे"
}
