{
  "village_code": "273000060371880000",
  "village_name": "अनवली",
  "taluka_name": "पंढरपुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 10418,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:36:51Z",
  "surveys": [
    "608/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 17/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कर्मयोगी एस.आर. परिचारक मल्टीस्टेट को ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी लि.पंढरपूर तर्फे गणेश दत्तात्रय थिटे\nगहाणखत लिहुन देणार : दत्तात्रय बळीराम घळके रा. अनवली यांनी दुय्यम निबंधक पंढरपूर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6562-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 608/2 क्षेत्र 1.5300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दत्तात्रय बळीराम घळके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "नवनाथ सोमनाथ मोरे"
}
