{
  "village_code": "273000060371890000",
  "village_name": "रांझणी",
  "taluka_name": "पंढरपुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 8136,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-06-20",
  "objection_until": "2026-07-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:40:34Z",
  "surveys": [
    "315/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/06/2026# फेरफाराचा दिनांक:- 20/06/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/06/2026# फेरफाराचा दिनांक:- 20/06/2026\nलिहुन देणार:- सुरेश विलास घायाळ\nलिहुन घेणार :- ज्ञानेश्वर भीष्मा कांबळे ,राहुल भीष्मा कांबळे\nयांना दुय्यम निंबधक पंढरपूर 2 जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3364 दिनांक 08/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 530000 घेऊन गट क्र.315/1 क्षेत्र 2 हे 03 आर, आकार 4 रु 55 पैसे येणेप्रमाणे वर्णनाच्या जमीनीपैकी लिहून देणार यांच्या हिश्यास पूर्व-पश्चिम मध्यभागची क्षेत्र 0 हे 51 आर, आकार 1 रु 14 पैसे बागायत शेतजमीन असून त्यापैकी उत्तर बाजुची क्षेत्र 0 हे 31 आर, आकार 0 रु 70 पैसे बागायत शेतजमीन लिहून घेणार ज्ञानेश्वर भीष्मा कांबळे ,राहुल भीष्मा कांबळे यांना कायमस्वरुपी कायमखुष खरेदी दिली.\n(अर्ज व सुची क्र.2 वरुन नोंद)",
  "talathi": "दिलीप शिवाजी डोके"
}
