{
  "village_code": "273000060371910000",
  "village_name": "शिरगाव",
  "taluka_name": "पंढरपुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 3965,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "मयताचे नाव कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:45:58Z",
  "surveys": [
    "66/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : मयताचे नाव कमी करणे\nश्री.सुरेश आण्णा परकाळे यांनी अर्ज दिला की,मौजे शिरगाव जमीन गट नं/स.नं 66/1 मधिल खातेदार कलावती आण्णा परकाळे हे दि.07/11/2019 रोजी मयत झाले आहेत तथापि त्यांना असलेल्या सर्व वारसांची नावे यापुर्वीच सदर गट नं/स.नं वर वारस रं.नं.19 व फेरफार क्रमांक 339 नुसार दाखल झालेली असल्याने मयताचे नाव ७/१२ वरुन कमी केले असे.",
  "talathi": "सरताज शाहजान मुजावर"
}
