{
  "village_code": "273000060371920000",
  "village_name": "सिध्देवाडी",
  "taluka_name": "पंढरपुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 4104,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:51:19Z",
  "surveys": [
    "64"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026\nमे.विशेष वसुली व विक्री अधिकारी यशवंतराव चव्हाण नागरी सहकारी पतसंस्था मर्या गुरसाळे ता पंढरपूर यांचेकडील जा क्र. 144/रिकव्हरी/एसआरओ/156/2026 दि. 24/08/2026 प्रमाणे सदर संस्थेचे कर्जदार साधना शंकर गोडसे यांचेकडून थकबाकी च्या वसुलीपोटी त्यांचे नावे असलेली सिद्धेवाडी येथिल स.नं/ग.नं.- 64 चे इतर हक्कात रोजी बँक/संस्थेचे नांव मे.विशेष वसुली व विक्री अधिकारी यशवंतराव चव्हाण नागरी सहकारी पतसंस्था मर्या गुरसाळे यांचा बोजा र रु 37367/- व जप्ती बोजा दाखल करणेत येत आहे.\nवरील कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "ए.आर.शेंडे"
}
