{
  "village_code": "273000060371950000",
  "village_name": "कासेगाव",
  "taluka_name": "पंढरपुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 33997,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:50:30Z",
  "surveys": [
    "85/2/अ/1/ब/बिल्डिंग/बी"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 06/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : इक्विटास स्मॉल फायनान्स बँक लि शाखा पंढरपूर\nगहाणखत लिहुन देणार : नितीन मदन क्षीरसागर रा. कासेगाव यांनी दुय्यम निबंधक पंढरपूर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 3608-2026 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 85/2/अ/1/ब/बिल्डिंग/बी क्षेत्र 0.7250 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नितीन मदन क्षीरसागर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nजामीनदार - पल्लवी नितीन क्षीरसागर (खाता क्रमांक :- 87185) ,",
  "talathi": "अनिल मच्छिंद्र बागल"
}
