{
  "village_code": "273000060371950000",
  "village_name": "कासेगाव",
  "taluka_name": "पंढरपुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 34058,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:50:30Z",
  "surveys": [
    "14/1/अ/2/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/09/2026\nमौजे कासेगाव येथील गट क्र. 14/1/अ/2/अ मध्ये खातेदार भास्कर लक्ष्मण कसगावडे यांच्या हिश्यावर लवाद केस नंबर 30/2026 दिनांक 26/09/2026 रोजीचा लवाद अधिकारी श्री डी टी शितोळे कर्मयोगी एस आर परिचारक मल्टि स्टेट को आँप क्रे सोसायटी लि.पंढरपूर यांचा मालमत्ता इतर कोणास विक्री करणे, हस्तांतरण करणे, तबदील करणेस, गहाणखत करणेस, कर्ज काढण्यास, बक्षीस , दान करण्यास व अन्य कोणत्याही प्रकारे विल्हेवाट लावण्यास मनाई. (आदेशावरून नोंद)",
  "talathi": "अनिल मच्छिंद्र बागल"
}
