{
  "village_code": "273000060371950000",
  "village_name": "कासेगाव",
  "taluka_name": "पंढरपुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 34062,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:50:30Z",
  "surveys": [
    "118/2/ब/2/ब/2/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026\nतहसिल कार्यालय पंढरपूर यांचेकडील पत्र क्र/ भुसंपादन/कावि/149/2026 दि. 21.05.2026 तसेच मा. उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्र. 3 सोलापूर यांचेकडील पत्र क्र./उभूसं3/कावि/134/2026 दि. 07.05.2026 अन्वये मौजे कासेगाव येथील जमीन गट नं. 118/2/ब/2/ब/2/अ या जमीनीचे इतर हक्कातील \"भुसंपादन प्रकरण चालु आहे क्षेत्र 0.61 हे.आर. ( 5871 ) \" हा शेरा कमी केला असे ( संदर्भीय पत्रावरून नोंद)",
  "talathi": "अनिल मच्छिंद्र बागल"
}
