{
  "village_code": "273000060371950000",
  "village_name": "कासेगाव",
  "taluka_name": "पंढरपुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 34072,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:50:30Z",
  "surveys": [
    "2055/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 14/10/2026\nलिहुन देणार:-\nदत्तात्रय शिवाजी काळभोर रा. कासेगाव(खाता क्रमांक85977) यांचे गट/सर्व्हे क्रमांक2055/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर./चौमी व खरेदी दिलेल्या जमीनीत जाणे येणेसाठी पुर्व दक्षिण कोप-यातून दक्षिण उत्तर चालीचा 10 फुट रूंदीचा रस्ता समाईक वापरासाठी ठेवला आहे तसेच सदर गटात एक चालू पाण्याची बोअर आहे यातून चार दिवसातून एक दिवस पाणी घेणेचे हक्कासह व बोअरवर येणेजाणेचे हक्कासह हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nगिरीश गजकुमार चंकेश्वरा , (खाता क्रमांक :-90868)गट/सर्व्हे क्रमांक 2055/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक पंढरपूर 1 जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1945 दिनांक 29/04/2022 प्रमाणे रक्कम रुपये 540000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "अनिल मच्छिंद्र बागल"
}
