{
  "village_code": "273000060371950000",
  "village_name": "कासेगाव",
  "taluka_name": "पंढरपुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 34080,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:50:30Z",
  "surveys": [
    "1116"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री बिरेश्वर को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि. एक्संबा (मल्टी स्टेट) ता.चिकोडी, शाखा. सांगोला, जि.सोलापूर\nगहाणखत लिहुन देणार : कल्पना भाऊसो देशमुख रा. कासेगाव यांनी दुय्यम निबंधक पंढरपूर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6540-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1116 क्षेत्र 1.2100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कल्पना भाऊसो देशमुख यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अनिल मच्छिंद्र बागल"
}
