{
  "village_code": "273000060371950000",
  "village_name": "कासेगाव",
  "taluka_name": "पंढरपुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 34088,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:50:30Z",
  "surveys": [
    "759/3/अ/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 19/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 19/10/2026\nलिहुन देणार:-\nनारायण लक्ष्मण देशमूख रा. कासेगाव(खाता क्रमांक84759) यांचे गट/सर्व्हे क्रमांक759/3/अ/2, लागवडीयोग्य क्षेत्र 2.0100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.8000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.2100 हे.आर.चौ.मी सदर गट नंबर 759/3/अ/2 मध्ये एक पाण्याचा बोअरवेल संपूर्ण मालकी हक्कासह तेसचे समाईकात एक चालू पाण्याची विहीर असून यामध्ये 5 एच पी इले मोटार, 2.5 इंची अंदाजे 1300 फुट पी व्ही सी पाईपलाईन असून यामध्ये 1/4 हिश्याने पाणी घेण्याच्या मालकी हक्कसह हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nसोमनाथ कल्याणराव देशमुख , (खाता क्रमांक :-3003)गट/सर्व्हे क्रमांक 759/3/अ/2 लागवडीयोग्य क्षेत्र 1.8000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.2100 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक पंढरपूर 1 जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3815 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5660000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "अनिल मच्छिंद्र बागल"
}
