{
  "village_code": "273000060371950000",
  "village_name": "कासेगाव",
  "taluka_name": "पंढरपुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 34090,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:50:30Z",
  "surveys": [
    "289/3/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026\nलिहुन देणार:-\nमाणिक सुखदेव चव्हाण रामोशी यांचे गट/सर्व्हे क्रमांक289/3/ब खाता क्रमांक 211 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे अंशतः क्षेत्र 0.20 हे.आर शेतजमीन खरेदी दिली नाही. मौजे कासेगाव येथील विहीर हिस्सा गट नंबर 289/3/ब मध्ये गट नंबर 289/5 मध्ये एक चालू पाण्याची विहीर असून सदर विहीरीवर इले मोटार, विद्युत कनेक्शन आहे यामध्ये सर्वामधुन लिहूण घेणार यांचे मालकीचा गट नंबर 289/5/क या जमीनीकरीता माझा संपूर्ण हक्क 1/8 (एक अष्टमांश) हिश्याने पाणी घेण्याचा वापरण्याचा मालकी हक्क, हिस्सा , पाळी मी तुम्हास आज रोजी कायमखुष कायमस्वरूपी खरेदी दिली आहे तसेच सदर विहीरीवर इले मोटार चालू बंद करणेकामी जाणेयेणेच्या पाऊल वाटेचा फक्त वापर करणेच्या हक्कासह हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nराजु सुखदेव चव्हाण रामोशी , (खाता क्रमांक :-90892) यांना दुय्यम निंबधक पंढरपूर 1 जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री) दस्त क्रमांक 3838 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 40000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "अनिल मच्छिंद्र बागल"
}
