{
  "village_code": "273000060371950000",
  "village_name": "कासेगाव",
  "taluka_name": "पंढरपुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 34124,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:50:30Z",
  "surveys": [
    "444/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : ज्ञानदीप को.ऑप.क्रेडीट सोसायटी लि मुंबई .शाखा पंढरपूर तर्फे कार्यालय प्रमुख श्री.चंद्रकांत यशवंत फडतरे\nगहाणखत लिहुन देणार : विजय बाळासो भुसे रा. कासेगाव यांनी दुय्यम निबंधक पंढरपूर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 4065-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 444/1 क्षेत्र 0.5300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विजय बाळासो भुसे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nकर्जदार - मिनाक्षी विजय भुसे (खाता क्रमांक :- 88226) ,",
  "talathi": "अनिल मच्छिंद्र बागल"
}
