{
  "village_code": "273000060371960000",
  "village_name": "खर्डी",
  "taluka_name": "पंढरपुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 11831,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:59:09Z",
  "surveys": [
    "235/2/ब/1/क"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 20/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : धनश्री मल्टीस्टेट को ऑप क्रेडीट सोसायटी लि मंगळवेढा शाखा खर्डी ता. पंढरपुर जि सालापूर\nगहाणखत लिहुन देणार : विठ्ठल शिवाजी भोसले रा. खर्डी यांनी दुय्यम निबंधक पंढरपूर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 5999-2026 दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 235/2/ब/1/क क्षेत्र 1.9000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विठ्ठल शिवाजी भोसले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अजितराव गणपत पवार"
}
