{
  "village_code": "273000060371960000",
  "village_name": "खर्डी",
  "taluka_name": "पंढरपुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 11849,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:59:09Z",
  "surveys": [
    "25/780/785/793/794/795/797/798"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 19/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026\nगहाणखत लिहुन घेणार : पुणे डिस्ट्रीक्ट सेन्ट्रल को - ऑपरेटिव्ह बँक लि.पुणे तर्फे बिभिषण जनार्धन घोगरे\nगहाणखत लिहुन देणार : सिताराम महाराज साखर कारखाना खर्डी लि.ता पंढरपुर जि सोलापुर तर्फे प्रवर्तक बबन सदाशीव सोनवले रा. खर्डी यांनी दुय्यम निबंधक पंढरपूर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 2756-2026 दिनांक 14/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2194800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 25/780/785/793/794/795/797/798 क्षेत्र 1628.00.00 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सिताराम महाराज साखर कारखाना खर्डी लि.ता पंढरपुर जि सोलापुर तर्फे प्रवर्तक बबन सदाशीव सोनवले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2194800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nकुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :\nतर्फे अधिकृत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजलक्ष्मी रविराज गायकवाड (खाता क्रमांक :- 0) ,",
  "talathi": "अजितराव गणपत पवार"
}
