{
  "village_code": "273000060371960000",
  "village_name": "खर्डी",
  "taluka_name": "पंढरपुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 11856,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:59:09Z",
  "surveys": [
    "25/780/785/793/794/795/797/798",
    "779/1",
    "890/1",
    "890/2",
    "911/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : पुणे डिस्ट्रीक्ट सेन्ट्रल को - ऑपरेटिव्ह बँक लि.पुणे तर्फे किशोर रामेश्वर नरखेडकर\nगहाणखत लिहुन देणार : सिताराम महाराज साखर कारखाना लि.खर्डी तर्फे सि.ई.ओ. राजलक्ष्मी रविराज गायकवाड ,सिताराम महाराज साखर कारखाना खर्डी लि.ता पंढरपुर जि सोलापुर तर्फे प्रवर्तक बबन सदाशीव सोनवले रा. खर्डी यांनी दुय्यम निबंधक पंढरपूर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6708-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 194005000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 25/780/785/793/794/795/797/798, 779/1, 890/1, 890/2, 911/2 क्षेत्र 0.3200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सिताराम महाराज साखर कारखाना लि.खर्डी तर्फे सि.ई.ओ. राजलक्ष्मी रविराज गायकवाड ,सिताराम महाराज साखर कारखाना खर्डी लि.ता पंढरपुर जि सोलापुर तर्फे प्रवर्तक बबन सदाशीव सोनवले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 194005000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nकुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :\nतर्फे अधिकृत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजलक्ष्मी रविराज गायकवाड (खाता क्रमांक :- 0) ,",
  "talathi": "अजितराव गणपत पवार"
}
